Books

Sugriva’s Atlas
Nilesh Oak, Deepali Patwadkar
Sakal Publishing
Pages – 222 | Price – ₹ 350/–
The world as described by Sugriva in Valmiki Ramayana.

Rajmata Kunti: The Champion of Kshatriya Dharma
Notion Press
Pages – 250 | Price – ₹ 360/–
The life and teachings of Rajmata Kunti, on the backdrop of Mahabharata

Ahilyabai Holkar: The Guardian of Indic Civilization
Notion Press
Pages – 136 | Price – ₹ 170/-
The life of Dev Ahilyabai Holkar as a model of Raj-Dharma.

Marathi Books

धर्मरक्षक – अहिल्याबाई होळकर
Notion Press   
किंमत – ₹ १८५ /-   
पुण्यश्लोका देवी अहिल्याबाई होळकर यांचे जीवनकार्य. राजधर्माला अनुसरून केलेले राज्य.

देशविदेशातील  भारतीय संस्कृतीची स्वस्तिचिन्हे
विवेकानंद केंद्र मराठी विभाग 
पृष्ठ – २५२  | किंमत – ₹ ३००/-
भारतीय संस्कृतीच्या जगभर पसरलेल्या– देव, धर्म, भाषा, लिपी, ग्रंथ, गणित, विज्ञान, स्थापत्य आदी अभिमानास्पद चिन्हांचा पुराव्यांसह आढावा.

रामकथामाला
विवेकानंद केंद्र मराठी विभाग  | पृष्ठ – १२०, रंगीत  | किंमत – ₹ २००/-
रामकथेच्या दिग्विजयाची कथा. देशविदेशातील, विविध धर्मातील, विविध कलांमधील रामकथेचा आढावा घेणारे पुस्तक. To buy contact – Vivekanand Kendra @98810 61686 

महाभारतातील व्यक्तिरेखा – कुंती
प्रसाद प्रकाशन | पृष्ठ – २१६ | किंमत – ₹२७०/-
कुंतीचे जीवन आणि मार्गदर्शन. मानाने जगणे, दानधर्म करणे, प्रजेचे रक्षण करणे आणि न्यायाने राज्य करणे असे क्षत्रियाला शोभेसे ऐश्वर्यशाली जीवन जगायचे ध्येय शिकवते.

घर – अंगण एका गृहिणीची धमाल डायरी
कोलंबस पब्लिशर्स
किंमत – ₹ १५०/-
खुसखुशीत आणि धमाल! घर आवरणे, मुलांचे डबे भरणे ते मनीप्लांट पासून वडाचे झाड लावण्यापर्यंत आलेले घरातले आणि अंगणातले विविध अनुभव.

नक्षत्रांची फुले – एका आकाशवेड्याचे भावविश्व.
कलापुष्प प्रकाशन | पृष्ठ – ११४   | किंमत – ₹ १२०/-
मानवाचा लहानसा जीव, हजारो पिढ्यांचे निरीक्षण, निष्कर्ष, ज्ञान एकत्र  करून  ब्रह्मांड जाणण्याचा प्रयत्न करतो! त्याच्या भव्यतेने भारावून जातो, सौंदर्याने मोहून जातो, तेजाने दिपून जातो आणि स्वतःला हरवून जातो. मला उमजलेल्या, भावलेल्या आकाशाच्या काही गोष्टी आणि चित्रे. नक्षत्रांना वाहिलेली ही एक लहानशी फुलांची ओंजळ. ज्योतीने तेजाची आरती!

महाभारताचे अनावरण – अमी गणात्रा
अनुवाद – दीपाली पाटवदकर
प्रकाशक – ब्लुम्सबरी
पृष्ठ –  ४५२ | किंमत – ₹ ४९९ /-
महाभारताचे अज्ञात पैलू – अमी गणात्रा यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद. सोपे, सुटसुटीत, नेटके, कथेतील गुह्य उलगडून सांगणारे आणि त्याच वेळेला तरुणाईला आकर्षक वाटेल अशा पद्धतीने लिहिलेले, अनेक गैरसमजांना छेद देणारे आणि व्यासांच्या कथानकाला धरून असलेले हे महत्वाचे पुस्तक .

चित्र ज्ञानेश्वरी – कर्म योग १, २
विरुपाक्ष प्रकाशन
किंमत – ₹  ३२० २४०/-

ज्ञानेश्वरीतील कर्मयोगाच्या ओव्यांची ओळख करून देणारे हे लहानसे पुस्तक आहे. Out of Stock